नाशिक

बिबट्याला ट्रॅक्विलाईज करण्याची सुरू झाली धडपड.. 

नाशिकरोड : येथील सामनगाव रोडवरील नगरसेवक पंडीत आवारे यांच्या घराशेजारी असलेल्या सिद्धी विनायक काॅलनीच्या बाजूला मधुकर दोंड, देवराम  बोराडे यांच्या मका शेतात सकाळी साडेदहा...

११२ नवे रूग्ण : नाशिकमध्ये ९ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि.२९) दिवसभरात 1१२ नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यात नाशिक ग्रामीण 46 आणि नाशिक शहरातील 112 रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात 9...

नासलगावी बिबट्याचा हल्ला; एक गंभीर, नागरिक भयभीत

नाशिक तालुक्यातीक पश्चिम पट्ट्यातील नासलगाव येथे सोमवारी दुपारी १२ वाजता बिबट्या आढळल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ झुडपात बिबट्या दडून बसल्याची बातमी...

पोलिसास धक्काबुक्की करणार्‍या भाजप, शिवेसेनेच्या नगरसेवकांसह दोघांना अटक

सरकारी कामात अडथळा आणत पोलीस कर्मचार्‍यास दोन नगरसेवकांसह दोनजणांनी धक्काबुक्की केल्याची घटना रविवारी (दि.२९) मध्यरात्री अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्सलो पॉइंट येथे घडली. याप्रकरणी अंबड...
- Advertisement -

चिमुकल्यावरील हल्ल्यानंतर चाडेगाव-मोहगावात बिबट्यांचा वावर

नाशिकरोड : सामनगाव येथे रविवारी (दि.२८) रात्री बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच चाडेगाव व मोहगाव या भागात बिबटे दिसल्याने दहशत...

सामनगाव परिसरात चारवर्षीय चिमुरड्यावर बिबट्याचा हल्ला

नाशिकरोड : सामनगाव येथील पोलीस पाटील बबन जगताप यांच्याकडे  पाहुणा आलेल्या ओम विष्णू कडभाने (मूळ राहणार पिंपळगाव डुकरा) याच्यावर रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास...

युवकाची गळा चिरून हत्या

जेल रोड भागात अज्ञात हल्लेखोरांनी एका युवकाचा गळा चिरून हत्या केल्याची घटना आज(दि.27) रात्री 7.30 वाजता उघडकीस आली. पोलिसांना मृत युवकाची ओळख पटवण्यात यश...

शहरातील वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी नाशिक पालिकेचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

नाशिक शहरात करोनाची रुग्णसंख्या सुमारे एक हजार ८१७ झाली असून त्यातील ९२ रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी आणि शहरातील करोनावर नियंत्रण...
- Advertisement -

पंचवटीतील प्रतिबंधित क्षेत्राची आयुक्तांनी केली पाहणी

नाशिक शहरात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पंचवटीतील फुलेनगर, रामनगर, पेठरोड परिसरातील प्रतिबंधित क्षेत्र व मेरी येथील करोना कक्षाची...

२२४ नवे रूग्ण : शहरातील रूग्णसंख्येत वाढ

नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि.२७) दिवसभरात 224 नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यात नाशिक ग्रामीण 64, नाशिक शहर 12१, मालेगाव ३१, जिल्ह्याबाहेरील 4 रूग्णांचा समावेश...

शाळा जुलैमध्ये नाही तर सप्टेंबरमध्ये सुरु होतील

नाशिक : राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे आंतरजिल्हा व जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यासाठी नेमलेल्या बदली समितीला नव्याने संगणकीय सॉफ्टवेअर बनविण्यास सूचना दिली आहे. तसेच शाळा जुलैमध्ये नाही...

देसाई बंधूंची अस्सल कोकणी उत्पादने अल्पदरात खरेदीचा नाशिककरांसाठी खात्रीशीर पर्याय

लॉकडाऊनमुळे अस्सल हापूस आंब्याच्या अवीट गोडीपासून दूरावलेल्या नाशिककरांसाठी देसाईबंधू आंबेवाले, विजय यांनी आकर्षक दरात खास रत्नागिरी हापूसबरोबरच इतर कोकणी उत्पादने नाशिकचे श्री. चितळे यांच्या...
- Advertisement -

शिक्षकांचे मे महिन्याचे वेतन रखडले

नाशिक : जिल्ह्यात 20 टक्के अनुदानावर कार्यरत प्राथमिक शिक्षकांचे मे महिन्यातील वेतन रखडले आहे. राज्य शासनाने नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांचे अनुदानच न पाठवल्यामुळे जिल्ह्यातील 370...

नाशिकमध्ये १४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू

नाशिक शहरात करोनाबाधित रूग्णांसह मृत रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. शुक्रवारी (दि.२६) दिवसभरात जिल्ह्यात १४ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला....

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी युसूफ मेमनचा नाशिकरोड तुरुंगात मृत्यू

संपूर्ण देशाला हादरवून सोडणार्‍या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा भोगत असलेला युसुफ अब्दुल रज्जाक मेमन (५५) याचा शुक्रवारी (दि.२६) नाशिक मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला....
- Advertisement -