नाशिक

नाशिकमध्ये १४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू

नाशिक शहरात करोनाबाधित रूग्णांसह मृत रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. शुक्रवारी (दि.२६) दिवसभरात जिल्ह्यात १४ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला....

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी युसूफ मेमनचा नाशिकरोड तुरुंगात मृत्यू

संपूर्ण देशाला हादरवून सोडणार्‍या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा भोगत असलेला युसुफ अब्दुल रज्जाक मेमन (५५) याचा शुक्रवारी (दि.२६) नाशिक मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला....

नाशिक शहरात दुकानांसाठी वेळेचे निर्बंध

शहरातील वाढती करोना बाधित रूग्णांची संख्या लक्षात घेता करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नाशिक शहरातील व्यापारी संघटनांनी एकमताने दुकानांसाठी वेळेचे निर्बंध लागू केले आहेत. त्यानूसार आता...

दुकाने बंद करण्यासाठी दादागिरी चालणार नाही : छगन भुजबळ

राज्य सरकारने मिशन बिगीन अगेन अंतर्गत सर्व व्यवहार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. संपुर्ण राज्यासाठी हा निर्णय असून केवळ एका जिल्हयासाठी वेगळा निर्णय घेता...
- Advertisement -

केवायसी अपडेटच्या नावाखाली चार लाख अकरा हजारांना गंडा

इगतपुरी : 'केवायसी अपडेट करायवयाचे आहे, याकरीता १० रुपये पाठवावे लागतील.. यासाठी लिंक पाठवत आहे' असा मेसेज एकाला पाठवून मेसेजवर क्लिक करायला लावून सुमारे...

नाशिकमध्ये ९४ नवे रूग्ण पॉझिटिव्ह

नाशिक शहरात करोनाने धुमाकूळ घातला असून, गुरुवारी (दि.२५) दिवसभरात ९४ नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात नाशिक ग्रामीण ३१, नाशिक शहर ५२ आणि...

या लॉकडाऊनचे करायचे काय ? व्यापारी संघटनांची आज बैठक

शहरात करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता विविध भागात जनता कर्फ्यु घोषित करण्यात आला आहे. मात्र या बंदमुळे व्यापारी संघटनांमध्ये दोन गट पडले आहेत. त्यामुळे...

शिक्षकांना करोना कामातून मुक्त करा

नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षकांना करोनाच्या कार्यात सहभागी करुन घेण्यात आले आहे. मात्र,आता जुलैमध्ये शाळा सुरू होत असल्याने शिक्षकांना बजवावी लागत असलेली ही...
- Advertisement -

सिव्हिल करोना कक्षात आता व्हिडिओ कॉलिंग सुविधा

साईप्रसाद पाटील : नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात आता करोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना केल्या जात असून, संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने डिजिटल प्रणालीवर भर दिला आहे. रुग्णांना...

एकनाथ शिंदेंच्या निकटवर्तीय अधिकार्‍यांचे नाशिकमध्ये पुनर्वसन

नगरविकास राज्य मंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात अधिकार्‍यांच्या बदल्यांवरुन सुरु असलेल्या ‘कोल्ड वॉर’ चा फायदा नाशिक महापालिकेला झाल्याचे बोलले जात आहे....

स्मार्ट सिटी कर्मचार्‍याचा करोनाने मृत्यू; पालिकेतील १८ कर्मचारी पॉझिटिव्ह

शहराची मुख्य जबाबदारी असलेल्या महापालिकेला करोनाने विळखा घालायला सुरुवात केली असून ‘स्मार्ट सिटी’च्या एका कर्मचार्‍याचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय महापालिकेतील सुमारे १८ कर्मचार्‍यांना...

भिवंडीत अपयशी ठरलेल्या प्रवीण आष्टीकरांची नाशिक पालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी वर्णी

भिंवडीत करोनाचा संसर्ग वाढत असताना तेथील महानगरपालिका प्रशासन त्यास आळा घालण्यात अपयशी ठरत असल्याचा ठपका ठेवत तत्कालीन आयुक्त प्रवीण आष्टीकर यांची तडकाफडकी बदली करण्यात...
- Advertisement -

नाशिक जिल्हा ३ हजारपार; १६० नवे रूग्ण पॉझिटिव्ह

नाशिक जिल्ह्यात करोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून अवघ्या ९ दिवसांस १ हजारहून अधिक रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्हा प्रशासनास बुधवारी (दि.२४) १६०...

पुणे विद्यापीठाच्या ऑनलाईन सभेवर बहिष्काराचे सावट

नाशिकlकरोनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गुरुवारी (दि.25) अधिसभेची ऑनलाईन बैठक बोलवण्यात आली आहे. मात्र, वार्षिक बजेट या सभेत सादर होणार असल्याने त्यावर ऑनलाईन...

शिवसेनेतर्फे शिवभोजन केंद्राचे उद्घाटन

नाशिक:बिटको रुग्णालयाशेजारील गोसावी वाडी येथे शिवभोजन थाळी केंद्राचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांच्या हस्ते करण्यात आले. करोना महासंकाटाच्या पार्श्वभूमीवर 10 रुपयांची शिवभोजन...
- Advertisement -