घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकरांनो इथे करा आपल्या बाप्पाचे विसर्जन

नाशिकरांनो इथे करा आपल्या बाप्पाचे विसर्जन

Subscribe

नाशिक : महानगरपालिकेच्या सहा विभागात गणेश विसर्जन ठिकाणी विविध कामे पूर्ण केली जात आहेत. देवळाली गावात गणेश विसर्जन ठिकाणी जलपर्णी आणि गाळ काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यंदा मनपाकडून गणेश विसर्जनाकरिता शहरात 71 ठिकाणे निश्चित झाली आहेत.

विभागनुसार नैसर्गिक तलाव/कृत्रिम तलाव

सिडको
  • पिंपळगाव खांब वालदेवी घाट प्र.क्र. 31
  • गोत्रिद नगर जिजाऊ वाचनालय प्र. 243.
  • राजे छत्रपती व्यायामशाळेजवळ जुनेसिडको, प्र.क्र.24
  • पवन नगर जलकुंभ हिरे शाळे जवळ प्र. क्र. 25
  • राजे संभाजी स्टेडीअम सिहस्थ नगर सिडको प्र.क्र 27
  • मीनाताई ठाकरे शाळा कामटवाडा प्र. क्र. 28
  • डे केयर शाळा रामनगर राजीवनगर प्र.क्र. 31
  • राजे संभाजी महाराज व्यायामशाळे जवळ कर्मयोगीनगर प्र.क्र. 24
नाशिक पश्चिम
  • यशवंतराव महाराज पटांगण प्र. 13
  • रोकडोबा पटांगण
  • कपूरथळा पटांगण
  • गाडगे महाराज धर्मशाळा
  • टाळकुतेश्वर पटांगण
  • सिद्धेश्वर मंदिर घारपुरे घाट
  • हनुमान घाट, घारपुरे घाट

सातपूर

  • गंगापूर धबधबा
  • गंगापूर अमरधाम
  • सोमेश्वर
  • चांदशी पूल
  • मते नर्सरी
  • चोपडा लोंस पूल गोदापार्क
  • चव्हाण कॉलनी परीची बाग
  • फॉरेस्ट नर्सरी गंगापूर रोड
  • बॅडमिंटन हॉल, येवलेकर मळा
  • दोंदे पूल उंटवाडी रोड
  • महात्मा नगर पाण्याच्या टाकी जवळ
  • लायन्स क्लब, पंडित कॉलनी
  • शीतलादेवी टाळकुटेश्वर मंदिर
  • पाईप लाईन रोड रिलायंस पेट्रोल पंप जवळ
  • शिवाजी नगर धर्माजी कॉलनी
  • अशोक नगर पोलीस चौकी
  • नंदिनी नासर्डी नदी पूल सातपूर अंबड लिंक रोड
  • नंदिनी नासर्डी नदी पूल आय. टी. आय पूल
  • शिवाजी नगर पाझर तलाव
नाशिक पूर्व विभाग
  • नैसर्गिक तलाव 1. लक्ष्मीनारायण घाट (प्र. क्र. 15)
  • रामदास स्वामी मठ (प्र.क्र. 16)
  • नंदिनी गोदावरी संगम ( प्र क्र. 23)
  • लक्ष्मीनारायण घाट, प्र. क्र. 15
  • रामदास स्वामी मठ प्र.क्र. 16
  • रामदास स्वामी नगर लेन – 1
  • बस स्टॉप जवळ -1, प्र.क्र. 16
  • नंदिनी गोदावरी संगम, प्र. क्र. 16
  • साईनाथ नगर चौफुली, प्र.क्र. 23
  • डीजीपी नगर गणपती मंदिराजवळ (प्र.क्र. २३)
  • शारदा शाळे समोर, राणेनगर, प्र. क्र. 308. कलानगर चौक, राजसारथी प्र.क्र. 30
  • नारायण बापू चौक, प्र. क्र. 17
  • चेहडी ट्रक टर्मिनल, प्र.क्र. 19
  • निसर्गोपचार केंद्र जयभवानीरोड प्र. क्र. 20
नाशिक रोड
  • दसक घाट प्र. क्र. 18
  • चेहडी गाव दारणा नदी, प्र.क्र. 19
  • देवळाली गाव वालदेवी नदी, प्र.क्र. 22
  • विहितगाव वालदेवी नदी प्र.क्र. 22
  • वडनेर गाव वालदेवी नदी, प्र.क्र. 22
  • शिखरेवाडी ग्राउंड प्र.क्र. 20
  • गाडेकर मळा प्र.क्र. 21
  • मनपा शाळा क्र. १२५, प्र.क्र. 21
  • राजराजेश्वरीचौक सायखेडा रोड, प्र. 18
  • के. एन. केला शाळेमागील प्रस्तावित भाजी मार्केट, प्र.क्र.२०
पंचवटी
  • म्हसरूळ सितासारोवर प्र. क्र. 1
  • नांदूर मानूर, प्र. क्र. 2
  • आडगाव पाझर तलाव, प्र.क्र. 2
  • तपोवन प्र.क्र. 3
  • रामकुंड परिसर प्र.क्र . 5
  • म्हसोबा पटांगण, प्र.क्र . 5
  • गौरी पटांगण, प्र.क्र . 5
  • टाळकुटेश्वर सांडावा, प्र. क्र. 5
  • राजमाता मंगल कार्यालय, प्र. क्र. 1
  • गोरक्ष नगर (RTO कॉर्नर), प्र.क्र. 1
  • RTO ऑफिस पेठरोड प्र.क्र. 1
  • कोणार्कनगर, प्र.क्र. 2
  • प्रमोद महाजन गार्डन प्र.क्र. 3
  • रामवाडी जॉगिंग ट्रॅक शेजारी प्र. 6
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -