घरमहाराष्ट्रनाशिकइगतपुरीत प्रस्थापितांच्या साम्राज्याला खिंडार

इगतपुरीत प्रस्थापितांच्या साम्राज्याला खिंडार

Subscribe

इगतपुरी तालुक्यातील 34 ग्रामपंचायतींचा महत्वपूर्ण निकाल सोमवारी (24 जून) घोषित झाला. ही निवडणूक युवकांच्या हाती सत्ता सोपवणारी ठरली.

इगतपुरी तालुक्यातील 34 महत्वपूर्ण ग्रामपंचायतींचा निकाल सोमवारी (24 जून) घोषित झाला. ही निवडणूक युवकांच्या हाती सत्ता सोपवणारी ठरली. अनपेक्षित निकाल लागल्याने प्रस्थापितांच्या साम्राज्याला खिंडार पडल्याचे निकालातून स्पष्ट झाले.

काळूस्ते ग्रामपंचायतीत अनिरुद्ध घारे, गंगू घारे या उमेदवारांना समसमान मते पडल्याने चिठ्ठी पद्धतीने अनिरुद्ध घारे विजयी झाले. तहसीलदार वंदना खरमाळे-मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी झाली. 34 थेट सरपंच, 236 सदस्य पदाच्या जागेसाठी आज मतमोजणी झाली. विजयाची घोषणा होताच समर्थकांनी जल्लोष केला. तहसीलदार, निवासी नायब तहसीलदार दिनेश पाडेकर, राजू कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्‍यांनी कामकाज पाहिले.

- Advertisement -

ग्रामपंचायतनिहाय सरपंच व सदस्य

गोंदे दुमाला : सरपंच शरद सोनवणे, सदस्य- गणपत जाधव, वैशाली नाठे, परशराम नाठे, कृष्णा सोनवणे, लिलाबाई नाठे, शोभा नाठे, सीताबाई नाठे, कचरू धोंगडे, शिवराम बेंडकुळे, सविता नाठे, दीपिका नाठे

घोटी बुद्रुक : सरपंच प्रा. मनोहर घोडे, सदस्य- श्रीकांत काळे, रुपाली रुपवते, सुनीता घोटकर, रामदास भोर, स्वाती कडू, भास्कर जाखेरे, संजय जाधव, सुनंदा घोटकर, गणेश गोडे, संजय आरोटे, वैशाली गोसावी, रवींद्र तारडे, कोंड्याबाई बोटे, मंजुळा नागरे, सचिन गोणके, अर्चना घाणे, अरुणा जाधव.

- Advertisement -

वाडीवर्‍हे : सरपंच रोहिदास कातोरे, सदस्य- प्रविण मालुंजकर, अशोक मोरे, कमल कातोरे, यशवंत लहांगे, माणिक मुतडक, श्रद्धा चोथे, गोविंद डगळे, ताराबाई कचरे, लक्ष्मी माळेकर, रवींद्र अस्वले, मनीषा मालुंजकर, मालती महाले, तानाजी राजोळे, मंजुळाबाई शेजवळ, जयश्री मालुंजकर, सोनाली मालुंजकर

साकुर : सरपंच विनोद आवारी, सदस्य- तुकाराम सहाणे, दिनकर सहाणे, विष्णू सहाणे, द्रौपदाबाई पावशे, मिनाबाई सहाणे, शोभा सहाणे, हिरा कुकडे, दत्तात्रय आवारी, आरती आवारी, अनिल उन्हवणे

धामणगाव : सरपंच तुकाराम कोंडुळे, सदस्य- संतु नवाळे, सोनाली भोईर, सोमनाथ पेढेकर, कविता गाढवे, भाऊसाहेब गाढवे, पार्वता पेढेकर, रूपाली बोराडे, सिताराम मनोहर, चंद्रभागा बरतड, बबाबाई ढवळे, उत्तम गाढवे, अर्चना गोडे, सविता गाढवे

मुकणे : सरपंच हिरामण राव, सदस्य- रामदास राव, चंद्रभागा राव, अनुसया वेल्हाळ, गणेश राव, माया बोराडे, निवृत्ती आवारी, भास्कर राव, मीराबाई बोराडे, सखुबाई हिलम, लहानू साबळे, सुरेखा उबाळे

सांजेगाव : सरपंच नीता गोवर्धने, सदस्य- उमेश खातळे, विठ्ठल खातळे, कौशाबाई खातळे, मंगेश शिंदे, मनीषा गोवर्धने, सीताबाई गोवर्धने, मश्चिद्र गोवर्धने, सिंधुबाई काळे, इंदूबाई गोवर्धने, मुक्ता गोवर्धने, तानाजी सोनवणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -