घरमहाराष्ट्रVideo: मरिन ड्राइव्ह फिरायला गेलेले दोन जण बुडाले

Video: मरिन ड्राइव्ह फिरायला गेलेले दोन जण बुडाले

Subscribe

काल रात्रीपासून मुंबईत पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. यादरम्यान उंच लाटांचा आनंद घेण्यासाठी मरिन ड्राइव्हवर अनेकजण येत असतात. आज दुपारी मरिन ड्राइव्हवर फिरण्यासाठी आलेल्या दोन जण बुडाल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर पोलीस आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नौदल आणि अग्निशमन दलाकडून दोघांचाीह शोध सुरु आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

सावधान! मरिन ड्राइव्हर पावसात फिरायला जाताना काळजी घ्या

सावधान! मरिन ड्राइव्हर पावसात फिरायला जाताना काळजी घ्या

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಜುಲೈ 6, 2019

आज समुद्रात भरती असल्यामुळे मोठ मोठ्या लाटा उसळत आहेत. उसळणाऱ्या लाटांमुळे शोध कार्यात अनेक अडथळे येत आहेत. दुपारी दीडच्या सुमारास एक लहान मुलगा पाण्यात बुडाल्यामुळे त्याला वाचविण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीने पाण्यात उडी घेतली. मात्र तोही त्याला वाचविताना बुडाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -