घरमुंबईमध्य रेल्वेचा दुष्काळात तेरावा महिना; मेगाब्लॉक त्यात एक्सप्रेसचे इंजिन पडले बंद

मध्य रेल्वेचा दुष्काळात तेरावा महिना; मेगाब्लॉक त्यात एक्सप्रेसचे इंजिन पडले बंद

Subscribe

मध्य रेल्वे मार्गावर आज रविवार निमित्ताने मेगाब्लॉक आहे. दरम्यान, ठाणे रेल्वे स्थानकावर प्रगती एक्सप्रेसचे इंजिन बंद पडले. त्यामुळे तासभर गाडी तेथेच उभी होती. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले.

रविवारच्या निमित्ताने मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक आहे. हा मेगा ब्लॉक कमी की काय, मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थावनकावर प्रगती एक्सप्रेसचे इंजिन बंद पडून दुष्काळात तेरावा महिना पडला आहे. इंजिन बंद पडल्यामुळे तासभर ही गाडी ठाणे रेल्वे स्थानकावरच उभी होती. त्यामुळे पुण्यावरुन मुंबईच्या देशेला येणाऱ्या सर्व गाड्या खोळंबल्या. याशिवाय मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या सर्व गाड्यांवर त्याचा परिणाम झाला. प्रगती एक्सप्रेसमुळे प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -