Chandra Grahan 2021 : जगभरात अनुभवण्यात आले वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण, सूर्यग्रहण कधी ?

Chandra Grahan 2021: End of last lunar eclipse of the year
Chandra Grahan 2021 : जगभरात अनुभवण्यात आले वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण, सूर्यग्रहण कधी ?

आज जगभरात वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण पाहायला मिळाले. हे ग्रहण अरुणाचल प्रदेशच्या उत्तरेकडील भागात आंशिक चंद्रग्रहण दिसले, तर पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा, मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये पेनम्ब्रल चंद्रग्रहण दिसले. संपूर्ण जगभर ग्रहणाचे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी अनेकांनी सोलर फिल्टर ग्लासेस आणि टेलिस्कोप वापर करून वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण अनुभवले.

 


हे ही वाचा – st workers strike: विलीनीकरणाच्या निर्णय घेण्याबाबत सरकारचा चालढकलपणा सुरू – गोपीचंद पडळकर