घरमुंबई'माय महानगर' आता अॅंड्रॉईड अॅपवर!

‘माय महानगर’ आता अॅंड्रॉईड अॅपवर!

Subscribe

'माय महानगर' या न्यूज वेबसाईटचे स्वतंत्र अॅंड्रॉईड अॅप लाँच झाले आहे. या अॅपतद्वारे जगभरातील घडामोडींचा तुम्ही घरबसल्या आढावा घेऊ शकता.

सध्याचा जमाना हा मोबाईल Apps चा जमाना आहे. वेगवेगळ्या कामांसाठी उपयुक्त ठरतील अशी अगणित अॅप्स आज उपलब्ध आहेत. सोशल मीडियावर चॅटिंग करण्यापासून ते थेट घरबसल्या कुठलीही सेवा मिळवण्यापर्यंत ही अॅप्स आपल्या कामी येतात. नेमकी हीच गरज ओळखून ‘माय महानगर‘ ही न्यूज वेबसाईटने आपले स्वतंत्र मोबाईल अॅप लाँच केले आहे. या अॅपद्वारे ‘माय महानगर’च्या सर्व बातम्या आणि लाईव्ह अपडेट्स तुम्ही कुठेही आणि कधीही पाहू शकता. दरम्यान, सुरुवातीला केवळ अॅंड्रॉईड युजर्ससाठी हे अॅप लाँच झालं आहे. मात्र, कालांतराने ‘माय महानगर’ अॅपचं IOS व्हर्जनही लाँच होईल. जेणेकरुन तुम्ही आयफोनवरही हे अॅप वापरू शकाल.

गुगल प्ले स्टोअर वर जाऊन तुम्ही ‘माय महानगर’ असं टाईप केलंत की तुम्हाला हे अॅप मिळेल. त्यानंतर तुम्ही हे अॅप डाऊनलोड करुन थेट वापरु शकता. यासाठी तुम्हाला कुठेही रजिस्ट्रेशन करायची किंवा तुमची खासगी माहिती द्यायची गरज नाही.

- Advertisement -

अॅप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा –

https://play.google.com/store/apps/details?id=com.my.mahanagar

- Advertisement -

‘माय महानगर’ अॅपची वैशिष्ट्यं

महानगरात घडणाऱ्या सर्व घटनांचे त्वरित अपडेट्स, देश-विदेशातील घडामोडींचा नेमका आढावा आणि मुख्य म्हणजे प्रत्येक बातमीच्या आतली बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘माय महानगर‘ने हे मोबाईल अॅप आणलं आहे. अॅपवर उपलब्ध असलेल्या खालील काही कॅटगरीजद्वारे तुम्ही जगभरातल्या सगळ्या घडामोडी एका Click वर मिळवू शकता. अॅपमध्ये सामाविष्ट कॅटगरीज :

  • महामुंबई
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • टेक-वेक
  • फिचर्स
  • लाईफस्टाईल

याशिवाय फोटोगॅलरी आणि व्हिडिओ या कॅटेगरीजमध्ये विविध विषयांशी संबंधित इंटरेस्टिंग व्हिडिओ आणि फोटो तुम्ही पाहू शकता. तुम्ही हे अॅप आजच तुमच्या मोबाईलवर install करा आणि इतरांनाही याविषयी जरुर सांगा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -