Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची मोठी संधी, जॉबसाठी त्वरीत करा अर्ज!

मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची मोठी संधी, जॉबसाठी त्वरीत करा अर्ज!

मेट्रोमध्ये काम करण्याची अशी संधी पुन्हा मिळणार नाही

Related Story

- Advertisement -

मुंबई मेट्रोपॉलिटीयनने मुंबई मेट्रोच्या वेगवेगळ्या पदांवर भरती आयोजित केली आहे. यासाठी अधिकृत वेबसाईट mmrda.maharashtra.gov.in नोकरभरतीची जाहीरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

असा करा अर्ज

मुंबई मेट्रोतील पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहेत. या अर्जाची सुरूवात २७ जूनपासून करण्यात आली आहे. तर २७ जुलैही अर्जाची शेवटची तारीख आहे. खुल्या गटासाठी ३०० रूपये तर आरक्षण श्रेणीतील उमेदवारांना १५० रूपये फी भरावी लागणार आहे. ही फी ऑनलाईन माध्यमातून भरायची आहे.

रिक्त जागा

- Advertisement -

टेक्नीशियन १- ५३ जागा

टेक्नीशियन (सिव्हिल) १- ८ जागा

- Advertisement -

टेक्नीशियन (सिव्हिल) २- २ जागा

टेक्नीशियन (एसअँडटी) १- ३९ जागा

टेक्नीशियन (एसअँडटी) २- २ जागा

टेक्नीशियन (ईअँडएम) १- १ जागा

टेक्नीशियन (एसअँडटी) २- १ जागा

ट्रेन ऑपरेटर (शंटिंग) १ जागा

ज्यूनियर इंजीनियर (स्टोअर) १ जागा

ट्रॅफिक कंट्रोलर १ जागा

हेल्पर १ जागा

एकूण जागा – ११०

पदानुसार वेतन

टेक्नीशियन – २५,५०० ते ८२,१०० प्रति महिना

टेक्नीशियन (सिव्हिल) – १९,९०० ते ६३,२०० प्रति महिना

टेक्नीशियन (सिव्हिल) – २५,५०० ते ८१,१०० प्रति महिना

टेक्नीशियन (एसअँडटी) – १९,९०० ते ६३,२०० प्रति महिना

टेक्नीशियन (एसअँडटी) – २५,५०० ते ८१,१०० प्रति महिना

टेक्नीशियन (ईअँडएम) – १९,९०० ते ६३,२०० प्रति महिना

टेक्नीशियन (एसअँडटी) – १९,९०० ते ६३,२०० प्रति महिना

ट्रेन ऑपरेटर (शंटिंग) – ३८,६०० ते १,२२, ८०० प्रति महिना

ज्यूनियर इंजीनियर (स्टोअर) – ३८,६०० ते १,२२, ८०० प्रति महिना

ट्रॅफिक कंट्रोलर – ३८,६०० ते १,२२, ८०० प्रति महिना

हेल्पर – १५,००० ते ४७,६०० प्रति महिना


हे ही वाचा – अखेर अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश!


 

- Advertisement -