मुंबई

मुंबई

ठाणे लोकसभा निवडणूक

राज्यातील सर्वाधिक नागरिकीकरण झालेला परिसर अशी ओळख असलेल्या ठाणे लोकसभा मतदार संघातून पुन्हा एकदा शिवसेनेचे राजन विचारे निवडणूक रिंंगणात असून त्यांच्यासमोर राष्ट्रवादीने माजी खासदार...

वाहतूक पोलिसाच्या मारहाणीत पितापुत्राला अटक

‘नो एंट्री झोन’ मध्ये मोटार चालवणार्‍यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलीस हवालदाराच्या कानशिलात लगावल्याची घटना शुक्रवारी दक्षिण मुंबईतील केम्स कॉर्नर येथे घडली. या मारहाणीत...

नेत्यांनी काम करावे, अभिनय नको

अभिनेता-भूषण कडू... संकट कधी येतात, जेव्हा आपण काळजी घेत नाही तेव्हा. नव्याने येणार्‍या सरकारच्या बाबतीतही तेच आहे. संकट येऊ नये असे वाटत असेल तर मतदान...

शिवशाहीचा प्रवास बनलाय त्रासदायक…

 एसटी प्रवास, सुखाचा प्रवास असे ब्रीदवाक्य असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांमधून प्रवाशांना दर्जेदार व आरामदायी प्रवासाची सुविधा देण्यासाठी महामंडळाकडून शिवशाही बस सुरू करण्यात आली...
- Advertisement -

दीड वर्षांपूर्वीच्या हत्येचा गुन्हा उलगडला

दीड वर्षांपूर्वी माहीम येथे झालेल्या एका बेवारस तरुणाच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपीस शुक्रवारी माहीम पोलिसांनी अटक केली. विठ्ठल शिवलिंगप्पा भजंत्री असे या 27 वर्षीय आरोपीचे...

रिक्षाचालकाची 14 एप्रिलला मोफत सेवा

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांना अभिवादन केले जाते. बदलापुरातील एका रिक्षाचालकानेही 14 एप्रिलला प्रवाशांना मोफत सेवा देऊन...

सोन्याच्या व्यापार्‍यावर हल्ला दागिने लुटले

सोन्याच्या व्यापार्‍यावर हल्ला करून सुमारे 56 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून पळून गेलेल्या तीन गुन्हेगारांना काळाचौकी पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. अयुब अलीमुद्दीन...

कौशल्यधारित खासगी संस्थांना लवकरच मान्यता

कौशल्य प्रशिक्षण देणार्‍या राज्यातील सुमारे 300 संस्थांनी नोंदणी न केल्याचे उघडकीस आल्याने त्यांना कौशल्य विकास आणि प्रशिक्षण विकास संचालनालयाकडून नोटीस देण्यात आल्या होत्या. त्यानुसार...
- Advertisement -

‘सपा’मुळे निरुपमांची डोकेदुखी वाढली

उत्तर-पश्चिम मतदारसंघ...खरे तर कधीकाळी काँग्रेससाठी सर्वात सोपा मतदारसंघ म्हणून ओळख असलेला हा मतदारसंघ. मात्र आता हाच मतदारसंघ काँग्रेस उमेदवाराची डोकेदुखी ठरताना दिसत आहेत. उत्तर...

जागा एसटीची अतिक्रमण आंबा पेट्या विक्रेत्यांचे

गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या एसटी महामंडळाच्या तुर्भे बस डेपोला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. नुकताच हापूस आंबा एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाला असता या आंब्याच्या...

बदलापूर, अंबरनाथ, कल्याणात अवकाळी पावसाने तारांबळ

बदलापूर । ठाणे, कल्याण, बदलापूर, अंबरनाथमध्ये अवकाळी पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने अंबरनाथ, बदलापूरकरांची एकच तारांबळ उडवून दिली. संध्याकाळी सव्वा सातच्या...

राज ठाकरेंचा भाजपला धसका – जयंत पाटील

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद आणि राज ठाकरेंकडून उपस्थित केले जाणारे प्रश्न यावरून भाजपने त्यांचा धसका घेतल्याचे दिसू लागले...
- Advertisement -

नवी मुंबईत जयंतीच्या मिरवणुकीत जनरेटरने पेट घेतला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीतील जनरेटरने अचानक पेट घेतला. यामुळे मिरवणुकीत सहभागी लोकांची एकच धावपळ झाली. नवी मुंबईतील कामोठेमध्ये हा प्रकार घडला. डॉ....

मुंबईतील किशोरवयीन मुली असुरक्षित?

बदललेल्या भारतात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम जरी करत असल्या तरी आजही त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. लर्निंग कम्युनिटी या मुलींसाठी...

‘नाटा’च्या परिक्षेत सावळा गोंधळ; विद्यार्थ्यांचे पालक संतप्त

'नाटा'च्या परिक्षेदरम्यान सावळा गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. आर्किटेक्टचरच्या शिक्षणासाठी ही परिक्षा घेतली जाते. रविवारी ही परिक्षा बांद्राच्या तोडानी इंजिनिअरिंग कॉलेज येथे घेण्यात...
- Advertisement -