मुंबई

मुंबई

आता उबर ‘एक्सप्रेस पुल ‘वाचवणार तुमचे पैसे

उबर एक्सप्रेस पुल असं म्हटल्यावर साहजिकच तुम्हाला प्रश्न पडला असेल. उबर पुलपेक्षा उबर एक्सपेस ही ५० % टक्के स्वस्त असणार आहे आणि उबर एक्सपेक्षा...

आम्ही सुरक्षित आहोत का?

तसे बघितले तर या तीन घटना मुंबईकरांना नवीन नाहीत. कारण दररोज घराबाहेर पडतानाच मरणाच्या दारातूनच मुंबईकर प्रवास करीत असतो. जुलै महिना उजाडला की २६...

‘माय महानगर’ आता अॅंड्रॉईड अॅपवर!

सध्याचा जमाना हा मोबाईल Apps चा जमाना आहे. वेगवेगळ्या कामांसाठी उपयुक्त ठरतील अशी अगणित अॅप्स आज उपलब्ध आहेत. सोशल मीडियावर चॅटिंग करण्यापासून ते थेट...

मुंबई अध्यक्षपदावरून निरुपमांची होणार उचलबांगडी?

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना पदावरून हटवण्याच्या हालचालींना वेग आला असून त्यांच्या जागी माजी आमदार कृपाशंकर सिंह यांची निवड होण्याचे जवळपास निश्चित झाले...
- Advertisement -

अंधेरीनंतर आता ग्रँट रोड पुलाला तडे

अंधेरीचा गोखले पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना ताजी असताना ग्रँट रोड स्टेशनजवळील पुलाला तडे गेले आहेत. ग्रँट रोड स्टेशनला पूर्व पश्चिम जोडणाऱ्या पूलाला हे...

गोखले पूल दुरुस्तीसाठी बंद; प्रवाशांना पर्यायी मार्गाचे आवाहन

एलफिन्स्टन पुलाच्या चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर मंगळवार, ३ जुलै रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास अंधेरी आणि विलेपार्ले धील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पादचारी पूल अचानक...

तब्बल १६ तासानंतर पश्चिम रेल्वे रुळावर

तब्बल सोळा तासांनी पश्चिम रेल्वेची वाहतूक रूळावर आल्याने मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मंगळवारी सकाळी ७.३० वाजता अंधेरीतील गोखले पूल कोसळल्याने पश्चिम रेल्वे ठप्प...

मुंबईतील शाळा वायफाय आणि इंटरनेटने जोडणार

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाअंतर्गत शिक्षण विभागातर्फे राष्ट्रीय शिक्षण प्रशिक्षण परिषदेच्या 'दिक्षा' या अॅपवर 'महाराष्ट्र इन-सर्व्हिस टीचर्स रिर्सोस अॅप' 'मित्र २.०' या मोबाइल अॅपचे शिक्षणमंत्री...
- Advertisement -

गजबजणारे अंधेरी स्टेशन आज मात्र शांत

अरे भाई जलदी चल ना...विरार ट्रेन छुट जायेगी...असे म्हणत अनेकजण अंधेरी स्थानकात गर्दीतून वाट काढत आपली ट्रेन पकडण्यासाठी धावपळ करत असतात. मग ती सकाळची...
00:00:52

विरार स्टेशनवर शॉर्टसर्किटमुळं लोकलला भीषण आग

आजचा मंगळवार हा अमंगळ आहे असंच दृष्य आहे. अंधेरीला पूल पडल्यानंतर आता विरारच्या चार क्रमांक फलाटावर लोकल उभी असताना शॉर्टसर्किट होऊन अचानक लोकलला भीषण...

अपघाताचा फटका विद्यार्थ्यांनाही

मुंबईत मंगळवारी सकाळी अंधेरी येथे पूल कोसळल्यामुळे आणि सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईतील वाहतूक पूर्णत: कोलमडली. त्याचा फटका विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांना बसला असून अनेकांना...

अर्धा तास ढिगाऱ्याखाली होते तरीही ते वाचले

मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे ७ वाजता द्वारकाप्रसाद शर्मा (४७) आणि गिरीधारी सिंग (४०) हे दोघेही कामावर निघाले होते. नेहमी सारखे गोखले ब्रीज वर पोहोचले. पण,...
- Advertisement -

मुंबईतल्या ४४५ पुलांचं सेफ्टी ऑडिट, रेल्वेमंत्र्यांची घोषणा

अंधेरी पूल दुर्घटनेनंतर मुंबईतल्या पुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेनंतरही अशाच प्रकारे प्रश्न निर्माण केले जात होते. त्यावेळीही मुंबईतल्या पुलांच्या...

अनधिकृत बांधकामप्रकरणी प्रियांकाला पालिकेची नोटीस

अंधेरी पश्चिम येथील अनाधिकृतरित्या कार्यालयाचे बांधकाम केल्याप्रकरणी पालिका अधिकाऱयांनी अभिनेत्री प्रियांका चोप्राला नुकतीच नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता आपल्या परदेशी बॉयफ्रेंडमुळे चर्चेचा विषय ठरलेली...

मोठा आवाज आला…समोर पाहिलं तर पूल कोसळला

'सकाळचे साडेसात वाजले असतील, नेहमीप्रमाणे घरकाम सुरु होतं अचानक मोठा आवाज आला. बघितलं तर समोर पूल पडतोय. ते पाहून हातातलं काम तसचं टाकलं. सगळ्यांना...
- Advertisement -