मुंबई

मुंबई

…म्हणून आजचा दौरा रद्द नसून पुढे ढकलला; मंत्री शंभूराज देसाईंचे स्पष्टीकरण

आमच्या जाण्यामुळे महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमात व्यत्यय येऊ नय आणि आजच्या कार्यक्रमाला गालबोट लागू नये यासाठी आम्ही हा बेळगाव दौरा पुढे ढकलला आहे. अद्याप आम्ही...

बैठकीला अनुपस्थित राहून त्यांना काय दाखवायचे होते? मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

जी-20 बाबतच्या बैठकीचे निमंत्रण सगळ्यांनाच होते. देशप्रेम, विकासासारख्या अनेक गोष्टी यामध्ये आहेत. बैठकीला अनुपस्थित राहून त्यांना काय दाखवायचे होते? हेच देशप्रेम आहे का? हेच...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पदर; राज ठाकरेंकडून अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त अफझल खानाचा कोथळा, शाहिस्तेखानाची बोटं छाटणं, आग्र्याहून सुटका, सुरत स्वारी नाही तर त्यांचा राज्यकारभार, कृषी धोरण, राज्य कोष, वास्तू...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा सामान्य माणूस केंद्रबिंदू; मुख्यमंत्री शिंदेंचे प्रतिपादन

सामान्य माणूस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. मानवमुक्ती हे त्यांचे एकमेव ध्येय होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातीलच नव्हे जगभरातील पडित, वंचित यांच्या...
- Advertisement -

राज्यपालांसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे महामानवाला अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६६ वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेद्वारे माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी महानगरपालिकेद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येते. यंदाही ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनाचे...

महाविकास आघाडीचा १७ डिसेंबरला महामोर्चा

मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजपच्या अन्य नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज तसेच राज्याच्या इतर मानबिंदूंवर करण्यात आलेली अवमानकारक वक्तव्ये, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्रद्रोही विधान...

चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई यांचा बेळगाव दौरा रद्द?, बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून नो एण्ट्रीचे आदेश जारी

कागल - कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर, अक्कलकोटसह जत तालुक्यातील ४० गावांवर दावा केल्यापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न चांगलाच तापला आहे. बोम्मईंच्या आव्हानाला प्रत्युत्तर म्हणून...
- Advertisement -

आता आदित्य ठाकरेंची छत्रपती शिवरायांशी तुलना, राहुल कनालच्या ट्विटमुळे संताप

मुंबईः महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांसंदर्भातील वक्तव्याचा वाद सुरू असतानाच आदित्य ठाकरे यांची छत्रपती शिवरायांशी तुलना करणारे छायाचित्र समोर आल्याने नवा वाद उफाळून...

…तर महाविकास आघाडीसोबत जाऊ; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं

मुंबई: उद्धव ठाकरे म्हणाले तर महाविकास आघाडीसोबत जाऊ, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. प्रकाश आंबेडकर म्हणाले,...

फेरीवाल्यांना १० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची लॉटरी लागणार, भागवत कराड यांची माहिती

मुंबईसह देशातील अधिकृत व परवाना नसलेल्या गरीब, गरजू, सामान्य फेरीवाल्यांना त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी केंद्र सरकारच्या पंतप्रधान स्वनिधी योजनेतून व्यवसाय वृद्धीसाठी १० हजार रुपयांपर्यन्तचे बिनव्याजी...

वस्त्रोद्योग धोरणातून १० लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट, चंद्रकांत पाटलांची माहिती

मुंबई: वस्त्रोद्योगामध्ये भारताने पूर्वीपासूनच आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. पारंपरिक कापड निर्मितीपासून ते तांत्रिक वस्त्रोद्योगाकडे वाटचाल सुरु असुन या...
- Advertisement -

मुंबईला गोवरचा विळखा; 412 बालकांना लागण, 21 मुलं ऑक्सिजनवर

मुंबईत गोवर संसर्गाची तीव्रता दिवसेंदिवस वेगाने वाढतेय. सर्वाधिक लहान मुलं या आजाराच्या विळख्यात अडकत आहेत. मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, मुंबईतील गोवरग्रस्त बालकांची संख्या ही 412...

भीमशक्ती- शिवशक्ती एकत्र येणार?; उद्धव ठाकरे म्हणतात…

मुंबई: उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला वचिंत बहुजन आघाडीची साथ मिळणार की नाही यावर गेले अनेक दिवस तर्क विर्तक सुरु आहेत. मात्र सोमवारी उद्धव ठाकरे...

संजय गांधी नॅशनल पार्कात आता सिंहाची जोडी; उद्यानातील अधिवासात मुनगंटीवार सोडणार

गुजरात मधून आणलेली सिंहांची जोडी उद्या मंगळवारी सहा डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सोडण्यात...
- Advertisement -