मुंबई

मुंबई

अशी कीड तात्काळ समूळ नष्ट करावी; पीएफआयवरील बंदीनंतर राज ठाकरेंकडून अमित शाहांचे आभार

देश विघातक कृत्यात सहभागी असल्याचा कारणावरून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. पीएफआयवरील बंदीनंतर राज्यातील विविध नेत्यांकडून केंद्र सरकारे...

अखेर मुहूर्त ठरला; चांदणी चौकातील पूल पाडणार, वाहतूक 9 तास राहणार बंद

अखेर पुण्याच्या चांदणी चौकातील पूल पाडण्याचा मुहूर्त ठरला. 1 ऑक्टोबर शनिवारी मध्यरात्री 2 वाजता पुण्याच्या चांदणी चौकातील पूल पाडण्यात येणार आहे. त्यामुळे तब्बल 9...

कुणी काय बोलावं.., वंशवादावरील मुंडेंच्या भाष्यावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे, अशा प्रकारचं भाष्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं होतं. मोदींनी सुद्धा ठरवून मला संपवायचा...

राज्यात परतीच्या पावसाची चाहुल; ऑक्टोबर हिटमुळे तापमानात वाढ

मुंबईसह राज्यभरात ऑक्टोबर हिटची जाणीव होत असून उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पावसाने दडी मारली असून,...
- Advertisement -

बोईसरमध्ये गोळीबारात तरुणीचा जागीच मृत्यू; पळून जाताना माथेफिरू तरुणाचाही मृत्यू

वाणगाव ( सचिन पाटील):  बोईसर टीमा हॉस्पीटल जवळ तरुणाने केलेल्या गोळीबारात तरुणीचा मृत्यू झाला आहे.गोळीबार करून पळून जात असलेला तरुण एका गाडीला धडकून जखमी...

वसईतील कॉस पॉवर कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट; 3 कामगारांचा मृत्यू, 7 जखमी

वसईतील कॉस पॉवर कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी स्फोटामुळे लागलेल्या आगीत 3 कामगारांचा मृत्यू झाला आहे तर 7 कामगार...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टातली सुनावणी लांबणीवर

मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी होणार होती. मात्र, न्यायालयाच्या कामकाजात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतचे प्रकरण आले नाही....

मुंबईत शिंदे गटाकडून पदाधिकाऱ्यांना फोडण्याचा प्रयत्न, मनसे नेत्याचा गंभीर आरोप

मुंबई महापालिका निवडणूक तोडांवर आली असून भाजप, शिंदे गट आणि मनसे यांच्यात युतीची चर्चा रंगत आहे. परंतु शिंदे गटाकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्याचा प्रयत्न केला...
- Advertisement -

देवेंद्र फडणवीस ‘स्पायडरमॅन’ आहेत का? सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरून नाना पटोलेंची टीका

मुंबई - सहा जिल्ह्याला एकच पालकमंत्री दिला आहे. हा पालकमंत्री काय स्पायडरमॅन आहे का? सहा जिल्ह्याच्या विकास कामांसाठी ते वेळ कसा देणार? या दोघांच्या...

मराठा जागर परिषदेचे अध्यक्ष संभाजी पाटलांचा सहकाऱ्यांसह भाजपामध्ये प्रवेश

मुंबई - मराठा जागर परिषद या संघटनेचे अध्यक्ष व युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. संभाजी दादाराव पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह...

दादरमध्ये लागणार स्क्रीन, उभारणार मोठाले गेट; दसरा मेळाव्याकरिता ठाकरेंकडून जय्यत तयारी

मुंबई - यंदाचा दसरा मेळावा प्रतिष्ठेचा होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे संपूर्ण राज्याला दसरा मेळाव्यातून संबोधित करणार आहे. गटनेत्यांच्या...

दीदींचं वर्णन करायला ‘ऋषितुल्य’ हाच शब्द…; राज ठाकरेंनी लतादीदींना वाहिली आदरांजली

मुंबई - लता मंगेशकर यांची आज जयंती आहे. या निमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक ट्वीट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी दीदींचे वर्णन...
- Advertisement -

मांस उत्पादनांच्या जाहिरातींवर बंदी घालण्याच्या आवाहनावर भाजप गप्प का? राष्ट्रवादीचा सवाल

मुंबई - महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मराठी मते मिळवण्यासाठी भाजप मुंबईत 'मराठी दांडिया' चे आयोजन करत आहे आणि दुसरीकडे तेच भाजप 'मांस उत्पादनांच्या जाहिरातींवर'...

पीएफआय संघटनेवरील बंदीचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, केंद्रीय गृहमंत्र्यांचे मानले आभार

मुंबई - देशाची अखंडता, सार्वभौमत्व आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणू पाहणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संस्थेवर बंदी घालण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचे मुख्यमंत्री...

शीख समुदायासाठीचा आनंद विवाह कायदा लागू करण्याची मागणी, मुंबई उच्च न्यायालयात याचिका

मुंबई - शीख समुदायातील विवाहासंबंधित आनंद विधींसाठी राज्य सरकारने नियमावली निश्चित करण्याची मागणी करत एका शीख दाम्पत्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे....
- Advertisement -