मुंबई

मुंबई

पुढील सहा महिन्यात राज्यात नवीन उद्योग येतील याची मला खात्री, अब्दुल सत्तारांचा दावा

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून राजकीय टीका केली जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...

MHT-CET परीक्षेचा निकाल जाहीर

MHT CET परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. PCM गटातून 13 तर PCB गटातून 14 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत. या परीक्षेचा निकाल...

…पण कार्यक्रमांना बोलावलं जात नाही, खडसेंनी अजित पवारांसमोर व्यक्त केली नाराजी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार हे सध्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर...

अडीच महिन्यात 2000 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त

मुंबई : मुंबई महापालिकेने शहरात प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात धाडसत्र अवलंबत गेल्या अडीच महिन्यात तब्बल दोन हजार किलो प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा जप्त केला आहे. तसेच,...
- Advertisement -

मुंबईत २ ऑक्टोबरपासून टप्पेनिहाय पद्धतीने सुरु होणार ‘पॉलिक्लिनिक’

मुंबई महापालिका प्राथमिक आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत आहे. येत्या २ ऑक्टोबरपासून टप्पेनिहाय पद्धतीने विविध ठिकाणी 'पॉलिक्लिनिक' सुरू आहेत, अशी माहिती अतिरिक्त मनपा आयुक्त...

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी ट्रस्टचे विद्यमान सरचिटणीस माणिक चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली. आज झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत...

२८८ नमुन्यांपैकी ३७ टक्के नमुने BA.२.७५ व्हेरिएन्टचे

मुंबई : मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळविणे काही प्रमाणात शक्य झाले आहे. त्यामुळेच मुंबईत सण, उत्सव धुमधडाक्यात साजरे करणे शक्य झाले आहे. मात्र अद्यापही कोरोनाचा...

मुंबईत नेत्रविकारांसाठी विशेष रुग्णालय करावे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबईकरांना दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी उपलब्ध आरोग्य सुविधांचा पुनर्विकास जलदगतीने करण्यात यावा. मुंबईत नेत्र विकारांसाठी विशेष रुग्णालय करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
- Advertisement -

वेदांताचे प्रमुख अग्रवाल यांचे विधान राजकीय दबावाखाली वदवून घेतले आहे का?, अतुल लोंढेंचा सवाल

मुंबई -  वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातमध्ये पळवल्यावरून महाराष्ट्रात केंद्र आणि राज्य सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे सरकार घाबरले असून डॅमेज कंट्रोलचा...

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाण्यामागे ३ व्यक्ती जबाबदार, शिरसाटांकडून नावं जाहीर

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाला सुरूवात झाली आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाण्यामागे ३ व्यक्ती जबाबदार असल्याचं म्हणत शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट...

…तेव्हा राज ठाकरेंनी भावाला पण सोडलं नव्हतं, मनसेचं सेनेला रोखठोक उत्तर

वेदांता प्रकरणावरून शिवसेनेने मुखपत्र सामना अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. तरुणांचा रोजगार हिरावून घेणारे राज ठाकरेंचे मित्र भाजपवालेच आहेत असे म्हणत मनसेप्रमुख राज...

आदित्य ठाकरेंच्या मेळाव्याला जशास तसं उत्तर देण्यासाठी कदमांनी फुंकलं रणशिंग

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या मेळाव्याला जशास तसं उत्तर देण्यासाठी शिंदे गटातील आमदार योगेश कदम यांनी रणशिंग फुंकलं आहे. बुधवारी सायंकाळी झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या तालुका कार्यकारिणीच्या...
- Advertisement -

ठाकरे गटाला लागलेली गळती थांबेना; 8 राज्यांतील शिवसेनेच्या बड्या नेत्यांचे शिंदेंना समर्थन?

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फुट पडली. शिवसेनेच्या अनेक आमदारांनी शिंदे गटात सहभाग घेतला. त्यानंतर राज्यात भाजपासोबत युती करत...

वेदांता प्रकल्प गुजरातला जाणे हे दुर्दैव; तळेगाव हीच योग्य जागा : शरद पवार

महाराष्ट्रातील नागरिकांच्या रोजगाराच्या दृष्टीने महत्वाचा असलेला वेदांता प्रकल्प गुजरातला गेला. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले आहे. वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याने मागील महाविकास...

महाराष्ट्राला गाजर दाखवण्याचे काम सुरू, फॉक्सकॉन वेदांता प्रकल्पावरून अजित पवारांची टीका

जळगाव - विरोधी पक्षनेते अजित पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. चाळीसगावात असताना ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला...
- Advertisement -