लाल रंग प्रेम, रक्त आणि संघर्षाशी आपले नाते सांगणारा आहे. एखाध्या संकटाचे संकेत देणे असो (जसे की रेड सिग्नल) किंवा शुभकार्य असो लाल रंगाशिवाय पर्याय नाही.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पुजा केली जाते. असे मानले जाते की, ही देवी सर्व जीवांची रक्षक आहे. शैलपुत्री देवीला लाल रंग आवडतो. लाल रंग जोश आणि उल्हासाचा रंग आहे. लाल रंगाला गतिशील, ताकदवान आणि उत्तेजक रंग मानले जाते. उगवत्या सुर्याचा रंग लाल आहे. लाल वस्त्रांमध्ये देवीची पूजा केल्याने मनुष्यात दृढ स्वभाव उत्पन्न होतो.
- Advertisement -
हे आहे लाल रंगाचे महत्त्व
शैलपुत्री पूजा – नवरात्रीच्या सातव्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. ही देवी सर्व जीवांची रक्षक आहे, असे मानले जाते. शैलपुत्री देवीला लाल रंग आवडतो. लाल रंग जोश आणि उल्हासाचा रंग आहे. लाल रंगाला गतिशील, ताकदवान आणि उत्तेजक रंग मानले जाते. उगवत्या सुर्याचा रंग लाल आहे. लाल वस्त्रांमध्ये देवीची पूजा केल्याने मनुष्यात दृढ स्वभाव उत्पन्न होतो.