घरफोटोगॅलरी१६ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

१६ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

Subscribe

मंगळवारी १६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-मिफ्फ २०२० या सोहळ्याचे वरळीतील नेहरू सेंटरमध्ये उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री बाबुल सुप्रियो हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तर महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. याच सोहळ्यातील काही फोटो….

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -