घरफोटोगॅलरीआषाढी एकादशीच्या पार्श्वभुमीवर बाल दिंडीचे आयोजन

आषाढी एकादशीच्या पार्श्वभुमीवर बाल दिंडीचे आयोजन

Subscribe

आषाढी एकादशीच्या पार्श्वभुमीवर सोमवारी विसे मळा परिसरातील बॉईज टाऊन पब्लिक स्कुल विद्यार्थ्यांच्या बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. आगळयावेगळया दिंडीत ३०० हुन अधिक बालवारकरी सहभागी झाले होते. १०० हून अधिक विद्यार्थी भगवे झेंडे घेऊन ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत होते सकाळी आठ वाजता होणाऱ्या बाल दिंडी सोहळयात अश्वाचा रिंगण सोहळाही लक्षवेधी ठरले. नाशिककरांनी हा दिंडी सोहळा बघण्यासाठी शाळेच्या प्रांगणात गर्दी केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -