घरफोटोगॅलरीव्हाइट शर्ट आणि ब्लू डेनिममध्ये आलियाचं नवं फोटोशूट

व्हाइट शर्ट आणि ब्लू डेनिममध्ये आलियाचं नवं फोटोशूट

Subscribe

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट आता लवकरच आई होणार आहे. आलिया जरी आई होणार असली तरी ती सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टीव असते. तर दुसरीकडे आलिया तिच्या चित्रपटांच्या शूटिंगमध्येही तितकीच व्यस्त आहे. सध्या आलिया डार्लिंग्सचं प्रमोशन करण्यासाठी केलेले वेगवेगळे लूक आलिया सोशल मीडियावर शेअर करत आहे. आलियाचे लूक पाहून चाहते तिचं कौतुक करत आहेत. शिवाय बॉलिवूड कलाकारही आलियाचं भरभरून कौतुक करत आहेत.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -