अभिनेत्री आथिया शेट्टी नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केएल राहूलसोबत विवाहबद्ध झाली. आथिया क्रिकेटर केएल राहूल मागील अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. आथियाने ‘हिरो’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आथिया सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -