करीश्मा कपूरच्या पार्टीमध्ये बॉलिवूडच्या कलाकारांची हजेरी

बॉलिवूडचे कलाकार अनेकदा पार्टीमध्ये एकत्र दिसून येतात, नुकत्याच काही तासांपूर्वी पार पडलेल्या करीश्मा कपूरच्या पार्टीमध्ये अनेक दिग्गज कलाकरांनी हजेरी लावली होती, यामध्ये करीना कपूर, मलायका अरोरा, करण जोहर यांसारखे अनेक सिलीब्रिटी सहभागी झाले होते.