घरफोटोगॅलरीPHOTO: 'या' अभिनेत्रीच्या अदा पाहून चाहते घायाळ!

PHOTO: ‘या’ अभिनेत्रीच्या अदा पाहून चाहते घायाळ!

Subscribe

लॉकडाऊनमध्ये कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले अपडेट्स चाहत्यांना देत आहेत. सध्या अभिनेत्री अदाचे लॉकडाऊनमध्ये नेमके काय सुरू आहे, त्याची माहिती अदा वेळोवेळी इंस्टाग्रामवर अपलोड करत आहेत. तसेच तिचे हॉट फोटोशूटही चाहत्यांना पाहायला मिळत आहेत. (सौजन्य - इंस्टाग्राम)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -