Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी मालदीवमध्ये जान्हवी कपूर करतेय व्हॅकेशन एन्जॉय, फोटो व्हायरल

मालदीवमध्ये जान्हवी कपूर करतेय व्हॅकेशन एन्जॉय, फोटो व्हायरल

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असते. रुही सिनेमाच्या रिलीजनंतर आता जान्हवी व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी मालदीवमध्ये पोहचली आहे. याठिकणाचे अनेक फोटो सध्या जान्हवीने तिच्या अकाउंटवरून शेअर केले आहे. या फोटोंवर सध्या चाहते भरभरून कमेंटस्, लाईक्स करत आहे.

- Advertisement -