[gallery td_select_gallery_slide="slide" ids="62035,62032,62034,62033"]
घरफोटोगॅलरीसीमेवर जवानांनी असा साजरा केला प्रजासत्ताक दिन महामुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड लोकसभा 2024 महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण मानिनी लाईफस्टाईल मनोरंजन भक्ती मनोरंजन संपादकीय अग्रलेख दिन विशेष सारांश ओपेड फोटोगॅलरी व्हिडिओ आणखी देश-विदेश क्रीडा क्राइम भविष्य आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य फोटोगॅलरी सीमेवर जवानांनी असा साजरा केला प्रजासत्ताक दिन written By My Mahanagar Team January 26, 2019 2:52 PMDelhi Subscribe WhatsAppFacebookTelegramTwitterLinkedinEmail भारताच्या 70 व्या प्रजासत्ताक दिन सीमाभागातही जवानांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या शेजारच्या देशातील जवानांना भारतीय जवानांनी मिठाई दिली. जवानांनी साजरा केला प्रजासत्ताक दिन (सौ. एएनआय) 1 या 4 लडाखमध्ये जवानांनी मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला. 18 हजार फूट उंचावर जवानांनी तिरंगा फडकवला. इंडो तिबेटीअन सीमासुरक्षा दलाच्या जवानांनी - 30 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानातही तिरंगा फडकवला. (सौ. एएनआय)लडाखमध्ये जवानांनी मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला. 18 हजार फूट उंचावर जवानांनी तिरंगा फडकवला. इंडो तिबेटीअन सीमासुरक्षा दलाच्या जवानांनी - 30 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानातही तिरंगा फडकवला. (सौ. एएनआय) बीएसएफच्या जवानांनी अटारी- वाघा बॉर्डरवर एकमेकांना मिठाई खायला देत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला. (सौ. एएनआय) बीएसएफच्या जवानांनी अटारी- वाघा बॉर्डरवर एकमेकांना मिठाई खायला देत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला. (सौ. एएनआय) प्रजासत्ताक दिनानिमित्त बीएसएफच्या जवानांनी बांग्लादेशी जवानांना मिठाई दिली. पश्चिम बंगालच्या सिलिगुडी येथील भारत-बांग्लादेश सीमेवर जवानांनी बांग्लादेशच्या जवानांना मिठाई देत तोंड गोड केले. (सौ. एएनआय)प्रजासत्ताक दिनानिमित्त बीएसएफच्या जवानांनी बांग्लादेशी जवानांना मिठाई दिली. पश्चिम बंगालच्या सिलिगुडी येथील भारत-बांग्लादेश सीमेवर जवानांनी बांग्लादेशच्या जवानांना मिठाई देत तोंड गोड केले. (सौ. एएनआय) पंजाबमधील वाघा बॉर्डरवर भारतीय जवानांनी पाकिस्तांनच्या जवानांना प्रजासत्ताक दिनानिमित्ताने मिठाई दिली. (सौ. एएनआय)पंजाबमधील वाघा बॉर्डरवर भारतीय जवानांनी पाकिस्तांनच्या जवानांना प्रजासत्ताक दिनानिमित्ताने मिठाई दिली. (सौ. एएनआय) मागील लेखराज ठाकरे-भाजपमध्ये आता ‘व्यंगचित्र’ वॉर!पुढील लेखअजब! सिंगल मुलींना बॉयफ्रेंड शोधण्यासाठी ८ दिवसांची सरकारी सुट्टी My Mahanagar Teamhttps://www.mymahanagar.com/author/my-mahanagar-team/ संबंधित लेख फोटोगॅलरी PHOTO : श्रेयस अय्यरच्या आयपीएलमध्ये 3000 धावा, विराट आणि गंभीरला टाकले मागे फोटोगॅलरी PHOTO : आरसीबीच्या विल जॅकने मोडला ख्रिस गेलचा विक्रम, 10 चेंडूत कुटल्या 50 धावा फोटोगॅलरी Photo : न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 सामन्यात बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदीचे विक्रम - Advertisment - व्हिडिओ 00:05:15 नारायण राणेंची उमेदवारी जाहीर, राऊतांची प्रतिक्रिया पाहाच - Advertisment - मानिनी Religious कंबरेला करदोडा का बांधतात, जाणून घ्या मानिनी फ्रिजमधल्या अन्नालाही असते एक्सपायरी डेट मानिनी टाईल्सवरील पिवळे डाग काढण्यासाठी वापरा या सोप्या ट्रिक्स मानिनी काकडी खाण्याचीही असते योग्य वेळ? Religious वाणी ज्ञानेश्वरांची मानिनी अननसाचे अतिसेवन शरीरासाठी हानिकारक वेब स्टोरी मानिनी स्किन ग्लोइंगसाठी खावीत ही फळे - Advertisment - फोटोगॅलरी फोटोगॅलरी PHOTO : श्रेयस अय्यरच्या आयपीएलमध्ये 3000 धावा, विराट आणि गंभीरला टाकले मागे फोटोगॅलरी PHOTO : आरसीबीच्या विल जॅकने मोडला ख्रिस गेलचा विक्रम, 10 चेंडूत कुटल्या 50 धावा फोटोगॅलरी Photo : न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 सामन्यात बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदीचे विक्रम ताज्या घडामोडी Photo : अखेर कोस्टल रोड आणि सी-लिंकला महाकाय गर्डरची जोडणी; BMCची ऐतिहासिक कामगिरी फोटोगॅलरी PHOTO : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सहा केंद्रीय मंत्री रिंगणात फोटोगॅलरी PHOTO : तुफानी फटकेबाजी करत ऋषभ पंतने रचले विक्रम