घरफोटोगॅलरीMerry Christmas 2020: साधेपणाने साजरा केला 'नाताळ'

Merry Christmas 2020: साधेपणाने साजरा केला ‘नाताळ’

Subscribe

कोरोनाच्या सावटात अतिशय साधेपणाने साजरा केला नाताळ.

यंदाच्या वर्षी सर्वच सणांवर कोरोनां सावट असलेलं पहायला मिळालं. त्यात नव्या कोरोनामुळे नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे यंदाचा ख्रिसमस अत्यंत साधेपणानं साजरा करण्यात येत आहे. नेहमी सर्वत्र मोठ्या उत्साहात सरकारी नियम पाळत यंदा नाताळ सण साजरा होतो. मुंबईच्या माऊंट मेरी चर्चमध्ये दरवर्षीप्रमाणे ख्रिसमस साजरा करण्यात येतो. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी नाही. चर्चमध्ये ऑनलाईन पद्धतीने येशूची प्रार्थना केली गेली. (फोटो सौजन्य – दीपक साळवी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -