घरफोटोगॅलरीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक गिरगाव चौपाटीवर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक गिरगाव चौपाटीवर

Subscribe

मुंबईमध्ये गणपती विसर्जनाचा उत्साह पाहायाला मिळत आहे. यावेळी गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक चौपाटीवर आले. तसेच राज्यपाल सी. विद्यासागर राव, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी देखील विसर्जन स्थळी बाप्पांचे दर्शन घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -