घरगणेशोत्सव २०१८गणेशोत्सव २०१८: मुंबईतील मानाच्या राजांचे विसर्जन

गणेशोत्सव २०१८: मुंबईतील मानाच्या राजांचे विसर्जन

Subscribe

मुंबईतील मानाचे मानले जाणारे अनेक मंडळाच्या गणपतीचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आले आहे. अनेक तास वाजतगाजत मिरवणुक काढल्यानंतर अखेर बाप्पांना भक्तांनी निरोप दिला. याचा आढावा घेतला आहे माय महानगरचे प्रतिनिधी सुशांत सावंत आणि सतीश गरूड यांनी…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -