घरफोटोगॅलरीहे तर अर्थव्यवस्थेचा कणा निघाले; भन्नाट मीम्स व्हायरल!

हे तर अर्थव्यवस्थेचा कणा निघाले; भन्नाट मीम्स व्हायरल!

Subscribe

सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे धम्माल मीम्स तुम्हीही एन्जॉय करा.

राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये दारू विक्रीला मंजूरी दिली आणि दारूच्या दुकानांबाहेरी ही मोठी रांग लावण्यास तळीरामांनी सुरूवात केली. शासनाने दारूची दुकानं उघडण्यासाठी दिलेल्या परवानगीला २४ तासही उलटले नसताना सकाळपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये, शहरांमध्ये तळीरामांची दारूच्या दुकानांबाहेर प्रतिक्षा करण्यास सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे इंटरनेटवर मीम्सने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. सध्या हे मीम्स मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे. पाहुया याची एक झलक (सौजन्य : सोशल मीडिया)

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -