घरफोटोगॅलरीPhoto: मद्यपींचा उत्सव

Photo: मद्यपींचा उत्सव

Subscribe

मद्याच्या दुकानांना परवानगी दिल्यानंतर देशभरात मद्यपींमध्ये उत्साहाचे वातावरण दिसले. दोन दिवस रांगा लावून मद्यपींनी कैक बाटल्या रिचवल्या. यावेळी प्रसन्न मुद्रा घेऊन ते कॅमेऱ्यासमोर आले. (सर्व फोटो - दीपक साळवी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -