Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Ganshotsav 2021: मुंबईकरांनी बाप्पाचं जल्लोषात केलं स्वागत

Ganshotsav 2021: मुंबईकरांनी बाप्पाचं जल्लोषात केलं स्वागत

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या बाप्पाचे आगमन १० सप्टेंबर रोजी होत आहे. घरोघरी बाप्पाचे आगमन आनंदाने टाळ मृदुंगाच्या गजरात केले जाते. त्याला सुंदर सजावट केलेल्या मखरात बसवले जाते. त्यावेळी निर्माण होणार्‍या याच आनंदलहरी आपल्याला या कोरोना काळात जगण्याची नवीन उमेद देतात. याचप्रमाणे मुंबईतील मानाच्या गणपतीचा थाटच काही निराळा असतो. मुंबईतील अनेक सार्वजनिक ठिकाणी बाप्पाचे आगमन झाले आहे.(Photo- Deepak salvi)


- Advertisement -

हे हि वाचा – आपलं महानगर, माय महानगर डॉट कॉम – ‘इको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा २०२१’

- Advertisement -