Photo: हिना खानचं बाथटबमध्ये फोटोशूट, स्टनिंग लुक्सवर नेटकरी फिदा

hina Khan Stunning Looks bathtub photoshoot
Photo: हिना खानचं बाथटबमध्ये फोटोशूट, स्टनिंग लुक्सवर नेटकरी फिदा

मनोरंजन क्षेत्रातील ग्लॅमरस चेहरा म्हणजे अभिनेत्री हिना खान. हिना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या घायाळ करणाऱ्या अदांनी नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकत असते. नुकतच हिनाने फोटोशूट केलेय ज्याने तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय. या वेळी हिनाने कोणत्याही समुद्र किनाऱ्यावर किंवा सेटवर शुट केलेले नाही तर चक्क बाथटबमध्ये बसून फोटोशूट केले आहे. तिच्या या आगळ्या वेगळ्या फोटोशूटला तिच्या चाहत्यांनी देखील पंसती दिली आहे. बाथटबमध्ये बसलेल्या हिनाला पाहून अनेकांनी तिला ट्रोल देखील केले आहे. ( छायाचित्र – हिना खान इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार )