घरफोटोगॅलरीHruta Durgule:प्रतिक शाहसोबत ऋता दुर्गुळेचा झाला साखरपुडा

Hruta Durgule:प्रतिक शाहसोबत ऋता दुर्गुळेचा झाला साखरपुडा

Subscribe

छोट्या पडद्यावर आपल्या सहज सुंदर अभिनयाने भूरळ घालणारी अभिनेत्री ऋता दुर्गुळेने (Hruta Durgule) चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. नुकतंच ऋताचा प्रतिक शाहसोबत (Hruta & Pratik) साखरपुडा झाला आहे. काही दिवसांपूर्वीच ऋताने  प्रतिकसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती. आणि यानंतर तिची #18 DaysToGo ही पोस्ट चर्चेत आली होती. यामुळे ऋताच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. 24 डिसेंबर रोजी ऋताने दिग्दर्शक प्रतिक शाहसोबत साखरपुडा करत चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली आहे. (Hruta durgule gets engaged with boyfriend pratik shah)


हे हि वाचा – भाग्यश्रीच्या मुलानंतर आता मुलगी अवंतिका करणार सिनेसृष्टीत पदार्पण

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -