कृष्णाष्टमीच्या दिवशी ‘या’ 5 वस्तू अर्पण केल्यास श्रीकृष्ण होतील तुमच्यावर खूश

श्रावण महिना सुरू झाला की नागपंचमी आणि रक्षाबंधननंतर कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मात कृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्वपूर्ण मानले जाते. कारण या दिवशी भगवान कृष्णाचा जन्म झाला होता. त्यामुळेच श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्णाष्टमी हा सण साजरा केला जातो. यावर्षी गुरूवारी,18 ऑगस्ट रोजी कृष्णाष्टमी साजरी केली जाईल. यादिवशी श्रीकृष्णाची पूजा करताना त्यांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या 5 गोष्टी त्यांना अर्पण करा. ज्यामुळे ते तुमच्यावर खूश होऊन आर्शिवाद देतील.