Photo : जॅकलिन फर्नांडिसचं बोल्ड फोटोशूट पुन्हा चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या चित्रपटामुळे चर्चेत असते.जॅकलीन अभिनयासोबतच उत्तम नृत्यांगणा देखील आहे.जॅकलिन चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. जॅकलिन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. जॅकलिन सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते.नुकतंच जॅकलिनने एक हॉट फोटोशूट केलंय.