घरफोटोगॅलरीकतरिनाने साजरा केला पहिला करवा चौथ; पाहा फोटो

कतरिनाने साजरा केला पहिला करवा चौथ; पाहा फोटो

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल यांचे डिसेंबर 2021 मध्ये लग्न झाले. कतरिनाटचा लग्नानंतरचा पहिला करवा चौथ तिने विक्कीसोबत साजरा केला. करवा चौथ दरम्यानचे फोटो कतरिनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कतरिनाने लाल रंगाची सुंदर साडी आणि त्यावर कलरफुल ब्लाऊज घातला आहे. शिवाय गळ्यात सुंदर मंगळसूत्र आणि भांगात सिंदूर देखील लावलं आहे. कतरिनाने हातात घातलेला लाल चूडा आणि कनामधील झुमके अधिकच उठून दिसत आहेत.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -