घरफोटोगॅलरीबॉलीवूडमधील 'अवलिया गायक'

बॉलीवूडमधील ‘अवलिया गायक’

Subscribe

किशोर कुमार यांची १३ ऑक्टोबर ही पुण्यतिथी. आपल्या गायनाने आणि अभिनयाने आजही रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या 'अवलिया गायका'ची आजही लोकं तितक्याच आदराने आठवण काढतात. किशोर कुमार जवळ जवळ ५७४ चित्रपटात गायले. अशा या अवलियाची आठवण.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -