घरफोटोगॅलरी‘लागीर झालं जी’ मालिकेतील शीतलीचा ग्लॅमरस लूक

‘लागीर झालं जी’ मालिकेतील शीतलीचा ग्लॅमरस लूक

Subscribe

झी मराठीवरील ‘लागीर झालं जी’ या मालिकेतील शीतली म्हणजेच सर्वांना भुरळ घालणारी शिवानी बावकर तुम्हाला आठवतेय का? तिने तिच्या अदानी सर्वच रसिकांना घायाळ केले आहे. ती सध्या सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असून स्वत:चे फोटो आणि व्हिडिओसुद्धा शेअर करते. सध्या तिने स्वत:चा ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. (सौजन्य - इंस्टाग्राम)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -