घरफोटोगॅलरीनवी मुंबईत मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

नवी मुंबईत मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

Subscribe

नवी मुंबईमध्ये सकाळच्या सत्रात तुरळक प्रमाणात मतदान झाले.काही ठिकाणी जेष्ठ नागरिकांसाठी कोणत्याही प्रकारची सोय नसलेली दिसून आली तर काही ठिकाणी मतदान यादीतून मतदारांचे नावच गायब झालेले दिसून आले.काही मतदार बुथवरती ना पाण्याची सोय ना जेष्ठांनसाठी बसण्याची सोय. तसेच उन्हाचा वाढता पारा पाहता मतदारांना छत्रीचा सहारा घ्यावा लागलेला दिसून आला.तसेच शहरात चोक पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -