राष्ट्रवादीकडून घाटकोपरमध्ये वनमहोत्सवाचे आयोजन; सर्व प्रकारचे कृत्रिम प्राणी, पक्षी, झाडे प्रदर्शनात

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घाटकोपरमध्ये वनमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, वन महोत्सवाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घाटकोपरमध्ये वनमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, वन महोत्सवाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती. यात सर्व प्रकारचे कृत्रिम प्राणी, पक्षी, सर्व प्रकारची झाडे या प्रदर्शनात ठेवण्यात आली होती, ते पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे वन महोत्सव लोकांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता. (सर्व छायाचित्रे- दीपक साळवी)