घरफोटोगॅलरीPHOTO : रंग आनंदाचे, क्षण कुटुंबसौख्याचे...; मुख्यमंत्र्यांनी कुटुंबासोबत साजरी केली धुळवड

PHOTO : रंग आनंदाचे, क्षण कुटुंबसौख्याचे…; मुख्यमंत्र्यांनी कुटुंबासोबत साजरी केली धुळवड

Subscribe

ठाणे : आज देशभरात रंगोत्सव साजरा होत आहे. या निमित्ताने व्यस्त जीवनशैलीतून आज (25 मार्च) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा नातू रुद्रांश यांच्यासोबत रंगपंचमी साजरी करत गुलाल उधळला. महाराष्ट्रासाठी रंगोत्सवाच्या निमित्ताने आजोबा आणि नातवांमधला प्रतीत झालेला हा क्षण अनुभवता आला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांची पत्नी लता शिंदे, सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाली यांच्या समवेतही धुळवड साजरी केली. (PHOTO Colors of happiness moments of family happiness Chief Minister Eknath Shinde celebrated Dhulwad with his family)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -