घरफोटोगॅलरीPHOTO : राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांची मांदियाळी

PHOTO : राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांची मांदियाळी

Subscribe

मुंबई : सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीकलाकारांचे बहारदार  नृत्यकार्यक्रमांच्या प्रारंभीच सादर झालेली गणेश वंदना आणि शिवराज्याभिषेक वर्षाच्या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या कार्यक्रमांनी 57 व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात चांगलीच रंगत भरली. याच पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना तर मानाचा “गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार” ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेचमराठी व हिंदी चित्रपटसृष्टीसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक वर्ष योगदान देत रसिकांची व कलासृष्टीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा राजकपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारचित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. (PHOTO Dignitaries at the State Film Awards ceremony)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -