मुंबई, ठाणेसह राजभरात आज दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात सुरू आहे. मुंबई आणि ठाण्यातील मोठ मोठ्या दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथक तयार झाली आहेत. दरवर्षीप्रमाणे मुंबईतील दादरच्या आयडीअल समोरील दहीहंडी लावली लावली. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील टेंभीनाका येथे मोठी दहीहंडी होते. टेंभीनाक्याची दहीहंडी ही धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केली होती. यानंतर एकनाथ शिंदेंनी ही परंपरा सुरू ठेवली.
नुकतेच भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच ‘ISRO’ चांद्रयान – 3 मोहीमेने यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करून मोठा इतिहास रचला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या दहीहंडी उत्सवात एका गोविंदा पधकाने अंतराळवीर वेशभूषा परिधान केले दिसून आले.
यंदा टेंभीनाक्याची दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला प्रत्येकी 2 लाख 51 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
गेल्या महिन्यापासून विश्रांती घेतलेनंतर आज पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथकांनी मानाच्या हंड्यांच्या ठिकाणी हजेरी लावून सलामी दिली आहे. कोणते गोविंदा पथक या मानाच्या दहीहंडी फोडणार याकडे सर्वांचे लभ लागेल आहे.
दरवर्षीप्रमाणे मुंबईतील दादरच्या आयडीअल समोरील दहीहंडी लावली लावली.
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंच्या वरीळी मतदारसंघात भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले.
मुंबई - शुक्रवार रात्रीपासून विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यात अनेक भागात मान्सून अतिसक्रिय झाला आहे. त्यामुळे नागपूरमध्ये ढगफुटी सदृष्य पाऊस झाला आहे.
राज्यातील अनेक भागात मुसळधार...
नमस्कार
पंकज थोरात यांनी आठवणीची गोधडी हा देखावा यंदा साकारला आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील गणपतीची सजावट केली आहे या वर्षीचा विषय आहे "आठवणीची गोधडी" यामध्ये आम्ही जुने...