मुंबई : राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी, निमसरकारी नोकरीत 10 टक्के आरक्षण देणारे विधेयक आज (20 फेब्रुवारी) विधिमंडळात एकमताने चर्चेविना मंजूर करण्यात आले. या निर्णयानंतर विधिमंडळाच्या बाहेर मराठा समाजातील बांधवांच्या वतीने एकच जल्लोष करण्यात आला. ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणांनी संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला. (Photo Maratha reservation finally Gulal burst out)
Photo : अखेर मराठा आरक्षणाचा गुलाल उधळला
written By My Mahanagar Team
Mumbai