घरताज्या घडामोडीPhoto: स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंना आकर्षक विद्युत रोषणाई

Photo: स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंना आकर्षक विद्युत रोषणाई

Subscribe

दरवर्षीप्रमाणे मुंबईतील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महत्त्वाच्या वास्तूंना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

भारत यंदा आपला ७५वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहेत. दरवर्षीप्रमाणे मुंबईतील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महत्त्वाच्या वास्तूंना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या विद्युत रोषणाईमुळे मुंबई प्रकाशमय झाली आहे. मुंबईतील सीएसएमटी स्टेशन, मुंबई महापालिकेची इमारत,बॉम्बे स्टॉक एक्सचेंज,मंत्रालय सारख्या भव्य इमारतींना आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. पहा स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंना केलेली आकर्षक विद्युत रोषणाई (छायाचित्र दीपक साळवी)

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -