Photo: मुंबईत प्री मान्सूनची एंट्री

मुंबईतील काही भागात आज ढगाळ वातावरण आणि काळे ढग पहायला मिळाले.

Photo: Pre-Monsoon Entry in Mumbai
Photo: मुंबईत प्री मान्सूनची एट्री

मुंबईमध्ये प्री मान्सूनचे आगमन झाले आहे. मुंबईतील काही भागात आज ढगाळ वातावरण आणि काळे ढग पहायला मिळाले. मुंबईतील प्री मान्सूनच्या एट्रीमुळे उष्णता कमी झाली आहे. हवामान खात्याने सांगितलेल्या अंदाजानुसार ३ जून रोजी मुंबईत मान्सून दाखल होईल. मुंबईत आज सकाळीही पावसाच्या हलक्या सरी पडल्या. दिवसभरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार,संध्याकाळीही पावसाच्या हलक्या सरी पडल्या. मुंबईतील मरिन लाईन्स आणि गिरगाव चौपटीवरील खास फोटो. (छायाचित्र – दीपक साळवी )