घरफोटोगॅलरीPhoto : रकुल-जॅकीच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो आले समोर

Photo : रकुल-जॅकीच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो आले समोर

Subscribe

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि अभिनेता जॅकी भगनानी बुधवार, 21 फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकले. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी गोव्यात कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थित लग्नगाठ बांधली. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत ज्यावर चाहते अनेक कमेंट्स करत आहेत. दरम्यान, नुकतेच रकुलने तिच्या मेहंदीचे फोटो शेअर केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -