घरफोटोगॅलरीहाथरस घटनेच्या निषेधार्थ कलिना युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांचे आंदोलन

हाथरस घटनेच्या निषेधार्थ कलिना युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांचे आंदोलन

Subscribe

उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे १४ सप्टेंबर रोजी एका १९ वर्षीय मुलीवर शेतात सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. तसेच याप्रकरणावरुन राजकारण देखील तापल्याचं दिसत आहे. अनेक ठिकाणी याप्रकरणाविरोधात आंदोलन केली जात आहेत. दरम्यान कलिन युनिव्हर्सिटीमध्ये देखील हाथरस सामूहिक बलात्कार घटनेचा निषेध करण्यात आला. त्याचा दरम्यानचे काही फोटो...

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -