Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी रणवीर सिंगचा फॕशन सेन्स, या पक्ष्यांशी मॕचिंग कपड्यांचा झाला खुलासा

रणवीर सिंगचा फॕशन सेन्स, या पक्ष्यांशी मॕचिंग कपड्यांचा झाला खुलासा

त्याच्या फॅशन सेन्स मुळे तो नेहमीच ट्रोल होत असतो. नेटकरी अनेकदा त्याला दीपिकाचे कपडे घालून आलास

Related Story

- Advertisement -

अभिनेता रणवीर सिंगची बॉलिवूड मधील तगड्या कलाकारांमध्ये वर्णी लागते. त्याच्या अभिनयामुळे त्याने चाहत्यांची मन तर जिंकलीच आहे. आणि इतकेच नाही तर त्याच्या आगळ्या वेगळ्या फॅशन सेन्स मुळे तो सोशल मीडिया वर चांगलाच चर्चेचा विषय बनतो. त्याच्या फॅशन सेन्स मुळे तो नेहमीच ट्रोल होत असतो. नेटकरी अनेकदा त्याला दीपिकाचे कपडे घालून आलास का अशी कमेंट देखील करतात. मात्र रणवीरला याचा काडीमात्र फरक पडत नाही असे दिसून येते. नुकतच रणवीरच्या कपड्यांची तुलना ही पक्षांच्या इतकी मिळती जुळती असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. Bhrigzz नावच्या एका यूजर ने ट्विटर हे फोटो शेअर केले आहेत.

अनेक पार्ट्या तसेच अवॉर्ड फंक्शन मध्ये रणवीरच्या लुकला पाहून चाहतेच काय तर सेलिब्रिटी ही हैराण होतात.

- Advertisement -

– पद्मावत चित्रपटातील खिलजी ह्या नकारात्मक भूमिकेमधेही रणवीरने आपली वेगळी छाप सोडली. खिलजीचा गेटप हा तंतोतंत गिधाड या पक्ष्याशी जुळत आहे.

- Advertisement -

कपिल शर्मा शो मध्ये हजेरी लावतांना रणवीरने मरून रंगाचा कोट परिधान केला होता आणि हा ड्रेसअप देखील मरून ओरिओल पक्ष्या सारखा आहे.

७० च्या दशकातील लुक मध्ये देखील रणवीरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

रणवीर नेहमी त्याच्या लुक सोबत काही तरी हटके स्टाइल ट्राय करत असतो.

रणवीरच्या या आगळ्या वेगळ्या अंदाजमुळे देखील तो नेहमी माध्यमांच्या प्रसिद्धीच्या आणि चर्चेच्या झोतात असतो.


हे हि वाचा – ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिके मधील ‘बबीता जी’ पर एपिसोड आकारते एवढा चार्ज !

- Advertisement -