घरफोटोगॅलरीशोमनचे लाडके चिंटू... ऋषी कपूर यांचे बालपण!

शोमनचे लाडके चिंटू… ऋषी कपूर यांचे बालपण!

Subscribe

ज्येष्ठ अभिनेता ऋषी कपूर यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले. कपूर घराण्यातील सुपरस्टार आणि सर्वांचे लाडके चिंटू यांनी जगाचा निरोप घेतला. लहानपणापासूनच गोलूमोलू, बोलक्या डोळ्यांचे, खट्याळ असे ऋषी कपूर वडिल राज कापूर यांचे लाडके होते. पाहुया त्यांच्या बालपणातील काही छायाचित्रे...

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -