घरफोटोगॅलरीश्रिया पिळगांवकरच्या बर्थ डे निमित्ताने...

श्रिया पिळगांवकरच्या बर्थ डे निमित्ताने…

Subscribe

सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार जोडी सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांची एकुलती एक मुलगी श्रिया हिचा आजा वाढदिवस. श्रियाने मराठी चित्रपट एकुलती एक मधून सिने क्षेत्रात पदार्पण केले. मात्र आता ती इंग्रजी आणि हिंदी वेबसीरिज, चित्रपटांमध्ये करिअर करण्याच्या दिशेने पावलं टाकत आहे. सिने कलाकारांची मुलगी या व्यतिरिक्त तिने स्वतः वेगळी ओळख सिने जगतात निर्माण केली आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त श्रियाचे काही खास छायाचित्र... (सौजन्य - सर्व फोटो इंस्टाग्रामवरील)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -