घरफोटोगॅलरीPhoto - इरफान खानबाबतच्या 'या' गोष्टी क्वचितच माहिती असतील

Photo – इरफान खानबाबतच्या ‘या’ गोष्टी क्वचितच माहिती असतील

Subscribe

अभिनेता इरफान खान यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले आहे. २०११ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांचा गेल्या काही काळापासून कर्करोगाशी लढा सुरू होता. त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच म्हणजे २५ एप्रिल रोजी त्यांच्या आईचेदेखील निधन झाले होते. जाणून घेऊया या अभिनेत्याच्या काही निवडक गोष्टी...

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -